तीच ती आपली ताई असते...
लहान भावंडासाठी तडजोड करत असते
तीच ती आपली ताई असते...
लहान भावंडांच्या चुका ..आपल्या पोटात घालत असते
तीच ती आपली ताई असते...
लहान भावंडांवर येणाऱ्या प्रत्येक संकटाला
सामोरी जी जात असते
तीच ती आपली ताई असते...
घरी आई-वडील नसताना मायेने सांभाळ करणारी असते
तीच ती आपली ताई असते...
लहान भावंडांचे प्रत्येक हट्ट पुरवणारी असते
तीच ती आपले ताई असते...
चुकीच्या वाटेवरून जात असताना..
आपल्या ध्येया पासून भरकटत असताना..
योग्य मार्ग दाखवणारी जी असते
तीच ती आपले ताई असते...
आई-वडील नंतर आपल्यावर जीव लावणारी असते
तीच ती आपली ताई असते...
स्वतच्या इच्छेला मारून
स्वताच्या जबाबदार्या ओळखून
त्यासाठी रात्र-दिवस कष्ट करणारी जी असते
तीच ती आपली ताई असते...
अशी हि ताई देव प्रत्येक भावंडाना देओ
अशा या प्रेमळ ताईच्या सर्व इच्छा पूर्ण होवो...सर्व सुख मिळो...सदा
आनंदी राहो.....!
-----------------शिरीष सप्रे(५-१२-२००९)------------------------
me savta ek mothi bahin ahe ani hi kavita vachun khup abhiman vatala -- mothi tai asnyacha !!
ReplyDeleteAmha bhavanch abhiman tumala watav hyvun ajun ky anand asnar hya jagat eka lahan bhava sathi
Deletevery nice
ReplyDeletemazi tai hya kavita pramane aahe tyamule mala garv aahe ki ti mazich bahin aahe.........
ReplyDeleteHI KAVITA KHARI AAHE KAKHOTI HECH KALAT NAHI. KHARACH ASATE KA?
ReplyDeleteHo mazi tai pan ashich ahe.
ReplyDeleteTai mhanje mini aai ch asate.
Ani aaj mi ekata asatana tila khup miss karato.
Mazi tai tar mala sakhya bahinihun adhik ashi tai ahe
ReplyDeleteTai ti tai aaste aaich dusar rup aaste
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteAai nantar jagat kuni premal asate tar ti apali Tai ch asate..
ReplyDeleteGood tai
ReplyDeleteमी खूप नशीबवान आहे की मला मोठी ताई आहे....आपण आपल्या ताईला जेवढं जपतो तेवढं सर्व ताईंना जपा सन्मान करा...👍👍
ReplyDeleteखुप छान कविता आहे. माझे एक मित्र आहे.ते पोलिस मध्ये काम करतात त्यांच नाव अजय चव्हाण हे पण खुप छान छान कविता करतात .
ReplyDelete