आपल्यापैकी कित्येक तरुण किंवा पुरुष मंडळी अथवा स्त्रिया सेल्स च्या जॉब ला असतात. काही फ्रेशर तर काही एक्सपीरियन्स असतात. अनुभवायचे असते ते सेल्स टार्गेट आणि ते मिळवण्यासाठी सारे झटत असतात. मी ही स्वतः सेल्स मध्ये आहे, टार्गेट किंवा खाजगी अनुभव यावर केलेली एक छोटी शब्दरचना. तसेच खूप काही शिकवणाऱ्या सेल्स फिल्ड ला माझी मनपूर्वक वंदना.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हो.. हाच तो सेल्समन
.
.
सकाळ त्या बिजनेस च्या विचाराने
दिनक्रम रिमाइंडर्स ने होतो
क्लाईण्ट विझीट चे शेड्युल असते डोक्यात
अडकावुनि बॅग खांद्यावरी, दिवसाची सुरुवात करतो...!
.
.
हॅलो सर, गुड मॉर्निग सर, हॉऊ आर यू बोलत
आपल्या कंपनीचे इंट्रो तासन तास देतो
विचारांचे चक्र असते मनात चालू बोलताना
सेल्स टार्गेट साठी जणू जीवाची पराकाष्ठा करतो...!
हो.. हाच तो सेल्समन
.
.
कधी ईमेल, कधी व्हॉट्स अँप तर कधी कॉल
फॉल अप चे चक्र त्याचे सदा चालू असते
सेल्स टार्गेट चे आकडे असतात डोळ्यासमोरी
नव नवीन युक्तींचे मार्ग शोधण्यास धडपडत असते...!
सांभाळायचे असते नोकरीस स्वतःच्या त्याला
सोबत नात्यांची गुंतता ही सोडवायची असते
संपतो तो दिवस सेल्स ऍक्टिव्हिटी संपवण्यात
स्वतःच्याच विचारांसाठी मात्र मनाची साथ नसते...!
हो.. हाच तो सेल्समन
.
.
बोलका स्वभाव ठेवुनी सदा, हसत तो राहिला
गुंते आयुष्यातील पदोपदी सोडवत राहिला
अनुभवले विविध रंग अनेक माणसांचे
सामोरील परिस्थितीशी सदा तो झगडत राहिला...!
संकटावरी मात करण्यास सेल्स ने शिकवले
मन लोकांची जपण्याचे गणित सोडवले
काठिण्यात ही हास्य ठेवुनी चेहऱ्यावरी
उत्तम सेल्समन चे अखेरीस पदक त्याने पटकावले...!
आहे अभिमान आज सेल्समन असल्याचा
शुन्यातुन ही जग निर्माण करण्यास शिकवले
ना विसरुनी नाती गोती आयुष्यातील
एक श्रेष्ठ व्यक्तीस या सेल्स ने घडविले..... या सेल्स ने घडविले...!
---------------शिरीष सप्रे(१३-०७-२०१६)--------------

Choosing our own path and proving it best..is what you are currently doing..set the targets..crack them..For us you are BEST SALESMAN..now for yourself achieve desired milestones..and rock your field being successful in whatever u r doing...
ReplyDeleteमस्त सर
ReplyDeletePost something in Hindi / English. 😊
ReplyDelete